Operation Ganga Live Update: युक्रेनमध्ये अडकलेल्या १८२ भारतीयांना घेऊन विमान मायदेशी | Sakal |
रशिया-युक्रेन युद्धात अडकलेल्या १८२ भारतीय आज सकाळी मायदेशी परतलेत. युक्रेन शेजारील रोमानियाच्या बुखारेस्टमधून १८२ भारतीय एअर इंडियाच्या विमानानं मुंबईत दाखल झालेत. यावेळी मायदेशी परतलेल्यांचं मुंबई विमानतळावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी स्वागत केलं. रशिया-युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी घेऊन येणारं हे सातवं विमान होतं.
#Russia Ukraine War #Operation Ganga #AirIndia #Indian